Kasba Assembly Election Result 2023: रविंद्र धंगेकर विजयी, बालेकिल्ल्यात भाजपचा पराभव

  • last year
कसबा विधानसभा निवडणुकीत महाविकासआघाडीच्या रुपात उभे असलेले काँग्रेस उमदेवार रविंद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय झाला आहे. रविंद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांचा मोठा पराभव केला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended